चित्रकलेचे प्रसिद्ध प्रकार आणि त्यामुळे होणारे सकारात्मक बदल.

नमस्कार पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो.

कला म्हणल की तुम्हाल सगळ्यात आधी डोळ्यांसमोर उभ राहत ते एखादे सुंदर चित्र किंवा त्यानंतर मग गायन, नृत्य इत्यादि. पण या ब्लॉग मध्ये तुम्हाला चित्र कला किंवा कागदी कला ज्याला आपण म्हणतो त्याची माहिती आणि फायदे जाणून घ्यायला मिळतील. या कलेचा आपल्याला कसा फायदा आहे? 

त्याने आपल्यामध्ये काय महत्त्वाचे बदल घडू शकतात, हे जाणून घ्याल. आणि या माहितीने तुमचा या कलांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलेल आणि या पैकी एखाद्या कलेमध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल आणि माझी खात्री आहे त्या कलेच ज्ञान घेऊन त्या मध्ये पारंगत व्हाल.

१)चित्रकलेतील प्रसिद्ध प्रकार :- 
        चित्र कलेमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची वरायटी खूप जास्त आहे. पण तुम्हाला भारतात सगळ्यात प्रसिद्ध कोणते प्रकार आहेत माहिती आहेत का? एकूण दहा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहेत त्यांची काही अशी नावे आहेत नंबर १० वर पट्टचित्र, ९ कालिघट पेंटिंग्ज, ८ चेरियल स्क्रोल, ७ तंजोर, ६ कलामकरी, ५ गोंड, ४ वारली पेंटिंग, ३ फाड, २ मिनीचर पैन्यिंग आणि 
१ मधुबनी. मधूनी ही सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. 

२)चित्रकलेमुळे आपल्यामध्ये होणारे सकारत्मक बदल:- 
       एखादे चित्र बनवले की, ते आपल्याकडून तयार झाले किंवा आपल्याला जमलय याचा आनंदच काही वेगळा असतो. चित्रकलेचं वैशिष्ट्यच तस आहे. जर चित्र थोड चुकलच तरी ते वेगळ्या पद्धतीने सुंदर दिसत. संशोधकांचे म्हणने आहे की चित्रकलेमुळे सर्जनशील प्रयत्न होतात. आणि सर्जनशील प्रयत्नांमुळे मेंदूतील समंध निर्माण होण्यास मदत होते. आणि सज्ञानात्मक राखीव मेंदूची लवचिकता मजबूत होते. चित्रकलेने लहान हेतूपूर्वक हलचाली द्वारे उत्कृष्ठ फाइन मोटर स्किल्स देखील सुधारू शकतात. हे सर्व बदल आपल्या मेंदूशी समंधित होते. 

३) चित्रकलेमुळे मुलांमध्ये होणारे सकारात्मक बदल जे आजच्या घडीला महत्वाचे आहेत:- 
       प्रत्येकाकडे एखादी कला ही देवाने दिलेली देणगी आस्ते. हीच कला बऱ्याचदा मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढवण्याचही काम करते. म्हणून मुलांच्या कलेला वाव द्या. हल्ली बरीच मुले मोबाईल मध्ये गेम्स खेळण्यात एक्स्पर्ट आहेत. पण काही मुले हल्ली मोबाईल मध्ये चित्रकला करताना आपण पाहतो. त्यांना कागदावर चित्र काढण्याची मजा आनुभवायला द्या. आश्याने त्यांचे मोबाईल चे वेडही कमी होईल. हल्ली टेकनोलॉजी स्पीड मध्ये आहे. कागळासोबतच अशी चित्रकला भविष्यात आजुन डेवेलप नक्की होईल. तेव्हा मुलांकडे हीच कला करीयर ऑप्शन बनू शकते.
या वयात त्यांचे visualization aani imagination खूप महत्त्वाचे आहे. त्यांची ही एनर्जी गेम्स वर वाया जाऊन देऊ नका. त्यांना आठवड्यातून एखादी तरी ड्रॉइंग किंवा क्राफ्ट ची अॅक्टिविटी नक्की सांगा. 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - ANKURAM

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM


आश्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुन्हा नक्की भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद.

Comments