रागावर नियंत्रण मिळवण्याचे ३ उपाय !!!

नमस्कार वाचक मित्रांनो ,

राग आल्यावर काय करावं हे तुम्हाला समजत नाही का ?
तुम्ही तुमच्या रागाला कंट्रोल करू शकत नाही का ? 
रागावर कंट्रोल ठेवण तुम्हाला कठीण वाटते का ? 
तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा 

रोजच्या जीवनात आपण खुप साऱ्या नवीन गोष्टी करत असतो आणि जर काही आपल्या मनासारखं किंवा कोणी चुकीची केलं तसच चुकीचं वागलं तर आपल्याला भयंकर राग येतो . आपला रागावरचा पारा चढतो आणि जे येईल ते रागारागाने बोलून जातो आणि नकळत पणे खूप जणांच्या भावना दुखावत असतो .
वैज्ञानिकांच्या मते इतर भावनांप्रमाणे राग ही एक नैसर्गिक क्रिया आहे परंतु ही नैसर्गिक क्रिया नियंत्रणाबाहेर गेली तर विचित्र आणि मोठे परिणाम आपल्या व्यवसायात तसेच नात्यामध्ये आढळून येतील आणि हेच परिणाम काही वेळेस आपले करून जातील चला तर मग पाहुयात अश्या काही उपयुक्त टिप्स ज्या तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवायला मदत करतील . 

1. पाणी प्या : 
बऱ्याचवेळेस आपला राग अनावर होतो आणि आपला रक्तदाब वाढतो , हृदयाचे ठोके वाढतात , श्वासोश्वास जोरात व्हायला चालू होतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण अस्वस्थ होतो , स्वतःला त्रास करून घेतो . त्यावेळेस शक्य होईल तितकं पाणी प्या . पाणी प्यायल्याने तुमचं डोकं शांत होऊन राग कमी होण्यास मदत होते. 

2. Meditation करा : 
जर आपल्याला यशस्वी बनायचं असेल तसेच खूप मोठी प्रसिद्धी मिळवायची असेल तर आपल्याला शांत आणि स्थिर राहील पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही meditation तसेच अनुलोम विलोम करू शकता यामुळे थोड्या वेळातच तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवून पूर्वपदावर येता . 

3. आवडण्याऱ्या गोष्टीमध्ये मन रमवा : 
काही वेळेस आपला राग रुद्र रूप धारण करतो आणि त्या रागारागात चुकीचे निर्णय घेतो आणि हेच निर्णय महत्त्वाचे असू देखील शकतात ! यामुळे मित्रांनो अश्या परिस्तिथीत शांत राहिलेलं अगदी फायदेशीर ठरेल आणि शिवाय तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या कामामध्ये तसेच विविध गोष्टीमध्ये स्वतःच मन उत्तम रित्या रमवू शकता for example : गाणी ऐकणं , साफसफाई करणं , चित्र काढणं , यांसारखी काम तुम्ही करा . 1 to हवे तितके अंक मोजण या कृतीमुळे सुद्धा तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण आणू शकता तसेच अपुरी झोप हे सुद्धा रागाच कारण असू शकते म्हणूनच पुरेशी अशी झोप घ्या

हा ब्लॉग आवडला असेल तसेच पॉईंट्स उपयुक्त वाटले तर जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर versatile educaare system ला जरूर भेट द्या आणि तुमच्या कंमेंट्स नक्की कळवा 

याव्यिरिक्त कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्वरित जॉईन करा "अंकुरम- तुमच्या पाल्याचा स्व-विकास" - ANKURAM

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM



धन्यवाद !!


Comments